कै. र. भा. माडखोलकर |
1 डिसेंबर 2018 रोजी येथील खेडूत शिक्षण
मंडळाच्या कै. एस. एन. पाटील सभागृहात शिक्षणमहर्षी कै. र. भा. माडखोलकर
यांच्या 93 व्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित
केला आहे. या कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय.
होनगेकर हे असतील. चंदगड तालुक्यातील शिक्षणक्षेत्रातील कै. र. भा. माडखोलकर यांचे
योगदान महत्वपुर्ण आहे. 1 डिसेंबर 2018 रोजी बारा वाजता सदर कार्यक्रमास सर्वांनी
आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील
यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment