![]() |
स्टुडंट ओलंपिक नॅशनल गेममधील विजेत्या पदकासह सुकन्या रणदिवे |
चंदगड / प्रतिनिधी
नरेवाडी (ता. चंदगड) येथील कु. सुकन्या सुबराव
रणदिवे हिने गुजरात येथे झालेल्या 18 वर्षाखालील वयोगटात विद्यार्थी ओलंपिक
राष्ट्रीय खेळामध्ये देशात दुसरा क्रमांक पटकविला आहे. आता तिची ऑस्ट्रेलिया येथे
होणाऱ्या स्टुडंट ओलंपिक नॅशनल गेममध्ये निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे
तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment