युवा एकता मंचची नवी कार्यकारीणी लवकरच – भरमू नांगनुरकर - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2018

युवा एकता मंचची नवी कार्यकारीणी लवकरच – भरमू नांगनुरकर

भरमु नांगनुरकर


हलकर्णी / प्रतिनिधी
युवा एकता मंचची चंदगड तालुका कार्यकारणी बरखास्त करून लवकरच नवीण कार्यकारणी निर्माण करणार असल्याचे युवा एकता मंचचे अध्यक्ष भरमु नागंनुरकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंचची बाधणी करून समाजउपयोगी कामे हाती होणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. नागंनुरकर यांनी सांगितले.