मलगेवाडी येथे रस्त्यामधील खड्डे मुजवण्याच्या कामाचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2018

मलगेवाडी येथे रस्त्यामधील खड्डे मुजवण्याच्या कामाचा शुभारंभ

मलगेवाडी (ता. चंदगड) येथे रस्त्यामधील खड्डे मुजवण्याच्या कामाचा शुभारंभ करताना माजी रोजगार हमी मंत्री भरमुआण्णा पाटीलजि. प. सदस्य सचिन बल्लाळअशोक जाधव व इतर.


चंदगड / प्रतिनिधी – अडकुर-मलगेवाडी (ता. चंदगड) येथील ग्रुप ग्रामपंचायत मलगेवाडी येथे जिल्हापरिषद सदस्य सचिन बल्लाळ यांचा निधीतून 5 लाख रुपये रस्त्यामधील खड्डे मुजवण्याच्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी रोजगार हमी मंत्री भरमुआण्णा पाटील, जिल्हापरिषद सदस्य सचिन बल्लाळ, सभापती बबनराव देसाई, सरपंच कांबळे, संदीप कोकरेकर, गोपाळ कुंभार, अशोक दाणी, अशोक जाधव, अनिल पाटील, नारायण चिलगोंडे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.