चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा
द्यावा" यासाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची
भेट घेवुन ताबडतोब नगरपंचायतीचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना सादर
करण्याबाबत सुचना देताना चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती संध्यादेवी
कुपेकर. चंदगडला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा. या मागणीचे पत्र आमदार कुपेकर यांनी 26 नोव्हेंबर 2018 रोजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना दिले आहे.
30 November 2018
Home
chandgad
चंदगड नगरपंचायतीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्याची आमदार कुपेकर यांची सुचना
No comments:
Post a Comment