कोजिमा शिक्षक संघाच्या कार्यकारिणीवर एस. डी. पाटील यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

10 December 2018

कोजिमा शिक्षक संघाच्या कार्यकारिणीवर एस. डी. पाटील यांची निवड


एस. डी. पाटील
तेऊरवाडी / प्रतिनिधी
कुदनुर (ता. चंदगड) येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूलचे अध्यापक एस. डी. पाटील यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारिणीवर निवड करण्यात आली. वर्षभरातील शिक्षक संघटनेसाठी केलेले कार्य विचारात घेऊन जिल्हा अध्यक्ष बी. एस. खामकर,  कार्यवाह सुरेश खोत यांनी श्री. पाटील यांची निवड केली. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.





No comments:

Post a Comment