लक्ष्मण सुतार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2018

लक्ष्मण सुतार यांचे निधन


लक्ष्मण सुतार
कालकुंद्री / प्रतिनिधी
राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील प्रसिद्ध तबलावादक लक्ष्मण सट्टूपा सुतार (वय-७५) यांचे 22 डिसेंबर 2018 रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुलगे दोन मुली नातवंडे असा परिवार आहे. 


No comments:

Post a Comment