चंदगड / प्रतिनिधी
तडशिनहाळ (ता.
चंदगड) येथे शनिवार 22 डिंसेबर 2018 रोजी श्री अष्टविनायक रामलिंग भजनी
मंडळा मार्फत सांयकाळी सात वाजता खुल्या स॔गीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेला
सात मिनिटींचा वेळ असून विजेत्यांन अनुक्रमे 10101, 9101, 8101, 7101, 6101, 5101, 4101, 3101, 2101, 2101, 1501, 1101
अशी
बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. इच्छुक भजनी मंडळानी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे
आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment