इचलकरंजी येथे लिंगायत धर्म बांधवांचा महामेळावा यशस्वी - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2018

इचलकरंजी येथे लिंगायत धर्म बांधवांचा महामेळावा यशस्वी

इचलकरंजी येथे लिंगायत धर्म बांधवांच्या महामेळाव्याला उपस्थित मान्यवर.

चंदगड / प्रतिनिधी
इचलकरंजी येथे लिंगायत धर्माच्या बांधवची विविध विषयांवर चर्चा  नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील लिंगायत बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून महामेळावा यशस्वी केला.  इचलकरंजी येथे 1 डिसेंबर 2018 रोजी दिवसभर झालेल्या लिंगायत धर्म महासभा कोल्हापूर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय महामेळावा लिंगायत धर्म महासभाचे राज्य सरचिटणीस बी. एस. पाटील (हेरवाडकर),  चंदगड तालुका अध्यक्ष राजू कापसे (अडकूर),  चंद्रशेखर विश्वनाथ तारळी (चंदगड), जिल्हा उपाध्यक्ष अरविंद जत्ती (बेंगलोर), कै. बी. डी. जत्ती (भारताचे उपराष्ट्रपती यांचे पुत्र), श्री. देशिंगे (महाराष्ट्र राज्य लिंगायत धर्म महासभा चे राज्याध्यक्ष),  पुणे येथील उद्योजक व जमलेले सर्व शरणो शरणार्थी मोठ्या संख्येत उपस्थि होते.


No comments:

Post a Comment