सुनंदा कांबळे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2018

सुनंदा कांबळे यांचे निधन



कालकुंद्री / प्रतिनिधी
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील सुनंदा यल्लाप्पा कांबळे (वय-42) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. त्या कामेवाडी शाळेचे अध्यापक वाय. एल. कांबळे यांच्या पत्नी होत.


No comments:

Post a Comment