गंगुबाई पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2018

गंगुबाई पाटील यांचे निधन

कै. गंगुबाई पाटील

चंदगड / प्रतिनिधी
तुडये (ता. चंदगड) येथील श्रीमती गंगुबाई पितांबर पाटील (वय-८५) यांचे सोमवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, नातवंडे, पनतवडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवारी सकाळी आहे.


No comments:

Post a Comment