नेसरी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत शिबिर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2018

नेसरी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत शिबिर संपन्न



नेसरी / प्रतिनिधी
नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्लयात संघाच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी हेमंत शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये चंदगड, गडहिंग्लज मधून १८ गावातून ११० तरूण उपस्थित होते. या शिबिरात योग, दंड,  प्राणायम वेगवेगळ्या व्यायामाचे प्रकार व बौद्धिक क्षमता सराव घेण्यात आला. या शिबिरात जिल्हा कार्यवाह संदीपराव फडके, युवा प्रचारक केदार कुलकर्णी,  प्रा. शेडगेरी कागवडे यांनी मार्गदर्शन केले.


No comments:

Post a Comment