चंदगड /
प्रतिनिधी
शिवसेनेचे
सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये तडशिनहाळ
(ता. चंदगड) येथे त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या दौऱ्यामध्ये तालुक्यातील
शिवसैनिकांकडून सद्यस्थिती व जनसंपर्कावर भर देण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपज़िल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, सहसंपर्क प्रमुख सुनील शिंत्रे, संघटक संग्राम कुप्पेकर, तालुक़ा प्रमुख अशोक मनवाडकर, युवा अध्यक्ष पिणु पाटील, महिला उपसंघटक सौ. शांता जाधव, कामगार अध्यक्ष कलाप्पा निवगिरे यांच्यासह शाखा प्रमुख देवाप्पा करडे, पोलिस
पाटील भालचंद्र पाटील, ग्राम प. सदस्य महादेव कांबळे, पुंडलिक बोलके, प्रा, पुंडलिक दरेकर, मोहन निवगिरे, राजू बोलके, गोपाळ दरेकर, महादेव बोलके, रामलिंग मुरकुटे, एकनाथ शिंदे, मारुती पाटील, बाळु सुर्वे, अशोक कांबळे, अरुण दरेकर, बाळु दरेकर, सुधाकर सुतार, उमेश दरेकर, गजानन करड़े, सुनील पाटील, विनायक कांबळे, निगाप्पा गावडे, जोतिबा बोलके यांच्यासह शिवसेना पदाधिकारी
व शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment