कोवाड येथे १९८३-८४ च्या दहावी माजी विद्यार्थ्यांचा रविवारी स्नेहमेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2019

कोवाड येथे १९८३-८४ च्या दहावी माजी विद्यार्थ्यांचा रविवारी स्नेहमेळावा


कोवाड / प्रतिनिधी
येथील श्रीराम विद्यालयाच्या सन १९८३-८४ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार (ता. ६)  रोजी सकाळी दहा वाजता श्रीराम विद्यालयात आयोजित केला आहे. पुन्हा एकदा शाळेत या संकल्पनेवर या स्नेहमेळाव्याचे आयोजन केल्याचे आयोजक अरुण सुर्वे यांनी सांगितले. मेळाव्यात गुरुजींचा आदर सत्कार, पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा यासह माजी विद्यार्थ्याच्या कौटींबीक आठवणीना उजाळा दिला जाणार आहे. तरी सर्व माजी विद्यार्थ्यानी मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन वसंत वांद्रे, सुबराव बिर्जे, अर्जून वांद्रे व सुरेश वांद्रे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment