सरस्वती विठोबा नांगनूरकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2019

सरस्वती विठोबा नांगनूरकर यांचे निधन

सरस्वती विठोबा नांगनुरकर

चंदगड / प्रतिनिधी
आमरोळी (ता. चंदगड) येथील रहिवाशी व सद्या मुंबईस्थित असलेल्या सरस्वती विठोबा नांगनुरकर (वय-81) यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी अडीज वाजता मुंबई येथील के. ई. एम. रुग्णांलयात निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन विवाहीत मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. युवा एकता मंचचे अध्यक्ष व मनसेचे कुलाबा वार्ड क्र. २२१ संघटक वाहतूक सेना भरमू नांगनुरकर यांच्या त्या मातोश्री होत. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आमरोळी येथे त्याच्या मुळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.


No comments:

Post a Comment