हलकर्णी येथे पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2019

हलकर्णी येथे पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचा शुभारंभ



दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील मुख्य रस्त्याला जोडुन असणाऱ्या पाणंद रस्त्यांचे अतिक्रमण काढणे व त्यांचे रुंदीकरण करणे या कामाचा शुभारंभ पाणंद रस्ते अतिक्रमण विभागाच्या प्रमुख सौ. राजश्री पचंडी याच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. यावेळी हलकर्णीचे सरपंच एकनाथ कांबळे,  मंडल अधिकारी श्री. खरात, तलाठी सी. डी. म्हसवेकर, सुरेश जुवेकर, उपसरपंच गोविंद आवडण, पोलीस पाटील अंकुश गुरव, तटांमुक्त अध्यक्ष मनोहर सावंत, सुरेश भातंकाडे, सुरेश केसरकर आदि ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment