वल्लभ पाटील |
कोल्हापूर जिल्हा सीएम चषक अॅथलेटीक स्पर्धेत कोवाड येथील वल्लभ रामचंद्र पाटील यांने १०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. वल्लभने १०० मीटरचे अंतर केवळ १०.८७ सेकंदात पूर्ण केले. कोल्हापूर येथे स्पर्धा झाल्या. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील तालुकास्तरावरील विजेत्या खेळाडूंचा स्पधेत सहभाग होता. वल्लभच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment