चंदगड तहसिदार विनोद रणावरे चंदगडकरांच्याकडून सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2019

चंदगड तहसिदार विनोद रणावरे चंदगडकरांच्याकडून सत्कार

चंदगडचे नूतन तहसिलदार विनोद रणावरे यांचा सत्कार करताना बबन गुरव व बाळासाहेब हळदणकर. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगडच्या तहसिलदारपदी विनोद रणावरे यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार चंदगड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बबनराव गुरव व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब हळदणकर यांच्या हस्ते करण्यात आला. तहसिलदार शिवाजी शिंदे यांची वेल्हा (जि. पुणे) येथे बदली झाल्याने रिक्त झालेल्या पदावर श्री. रणावरे यांची नियुक्ती झाली. चंदगड ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. 

No comments:

Post a Comment