शंतनु बेनके |
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेत शिवनगे (ता. चंदगड) येथील ताम्रपणी विद्यालयाचा विद्यार्थी कु. शंतनू राणबा बेनके याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला तर श्रेयस अजित मोरे हा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनला आहे. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डी. के. कदम, डॉ. बाळासाहेब बेनके, अजित मोरे व व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment