बेळेभाट प्राथमिक शाळेचे सुशय - चंदगड लाईव्ह न्युज

07 February 2019

बेळेभाट प्राथमिक शाळेचे सुशय


चंदगड / प्रतिनिधी 
चंदगड तालुक्यातील बेळभाट येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला जिल्हा परिषदेने राबवलेल्या डॉ. जे. पी. नाईक माजी समृद्ध शाळा अभियानांतर्गत तालुक्यात दुसरा क्रमांक मिळला. यापूर्वी या शाळेला गुणवत्ता विकास, राजश्री शाहू शिक्षण समृद्धि अभियान ईत्यादी स्पर्धेत यश संपादन केले आहे. शाळेतील विद्यार्त्यांनी  प्रज्ञाशोध प्राविण्य परीक्षेत यश संपादन केले आहे. शाळा व्यवस्थापन अध्यक्ष नितिन पाटील, मुख्याध्यापक गोपाळ डुरे, अध्यापिका मनिषा गावडे,केंद्र प्रमुख एम.टी. कांबळे ,माधुरी गावडे, माधुरी भोगुलकर,मनोहर पाटील, दिनकर भोगुलकर,गजानन गावडे, नामदेव धुरी,संदिप गुरव,जयवंत गावडे, प्रज्ञा किणेकर,रेखा गावडे,,प्रल्हाद गुरव,जनार्दन कुंदेकर या सर्वांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment