नवीन मतदार यादीत नाव नोदणीसाठी आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2019

नवीन मतदार यादीत नाव नोदणीसाठी आवाहन

                                      
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील नागरिकांना तहसीलदार कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडून नवीन मतदारांच्या नाव नोंदणीसाठी 23 फेब्रुवारी व 24 फेब्रुवारी व  2 मार्च व 3 मार्च रोजी आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणी विहित नमुना मधील नंबर 6, 7,8 व 8अ नुसार नोंदणी नवीन मतदार करीता करून बीएलओकडे सादर करण्यात यावे असे आवाहन तहसिल कार्यालय निवडणुक विभागाच्या वतीने केले आहे. 

No comments:

Post a Comment