युवा एकता मंच व चंदगडी रत्न व्हॉटस् अॅप ग्रुप यांच्या वतीने मदतीचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

13 February 2019

युवा एकता मंच व चंदगडी रत्न व्हॉटस् अॅप ग्रुप यांच्या वतीने मदतीचे आवाहन


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
लकीकट्टे (ता. चंदगड ) येथील  सुनील तेलवेकर हा 24 वर्षीय तरुण सध्या किडनीच्या त्रासाने त्रस्त असून अॅपल सरस्वती हॉस्पिटल कदमवाडी, कोल्हापुर  येथे उपचार घेत आहे. तरी त्याची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पुढील येणारा  खर्च करण्याची त्यांची परिस्थिती नाही. हाँस्पीटलचे बील भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यासाठी ' चंदगडी रत्न सामाजिक ' या व्हॉटस् ग्रुपने मदतीचे आवाहन केले आहे. आपण केलेल्या आर्थिक मदतीने एखाद्याला आधार मिळत असेल तर एवढे मोठे महान कार्य दुसरे कोणते नाही असे भावानिक आवाहन करण्यात आले आहे. या अगोदर सुद्धा या ग्रुप वरुण अशा बऱ्याच मदतीचे आवाहन ग्रुप मेबर्सनी साथ दिली होती.  मदत करु इच्छिणाऱ्यांनी राहुल सुरेश थोरात यांच्या युनियन बॅंक ऑफ इंडिया या बँक खात्यावर 319302010058185, IFSC code - UBIN0531936 Phone pay वरून करणार असाल तर 8108204496 या नंबर वर करू शकता. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते भरमु नांगनुरकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शाहू थोरवत 8828575129 b भरमु नांगनुरकर 9820075866 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.


No comments:

Post a Comment