दयानंद पाटील यांचा एलआयसीमधील उत्कृष्ठ कामगिरीद्दल सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

08 February 2019

दयानंद पाटील यांचा एलआयसीमधील उत्कृष्ठ कामगिरीद्दल सत्कार

दयानंद वसंत पाटील यांचा विमा क्षेत्रातील उल्लेखनिय कामाबदद्ल सत्कार करताना एलआयसीचे एम डी श्री. वेणूगोपाल व इतर मान्यवर. 
तेऊरवाडी / प्रतिनिधी
तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथील विमा सल्लागार दयानंद वसंत पाटील यांचा विमा क्षेत्रातील उल्लेखनिय कामाबदद्ल एलआयसीचे एम डी श्री. वेणूगोपाल यांच्या हस्ते औरंगाबाद येथे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी भारतिय आयुर्विमा महामंडळाच्या पश्चिम विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. दयानंद पाटील यानी गेल्या पंधरा वर्षापासून विमा क्षेत्रात उल्लेखनिय काम केले आहे. सात वेळा एमडीआरटी हा मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे . त्यांच्या या कार्याचा सर्वत्र गौरव करण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment