अखेर अपंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2019

अखेर अपंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना प्रहार अपंग संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील मानसिक व शारीरिक अपंगांच्या विविध मागण्यांसाठी तालुक्याचे विद्यमान  आमदार कुपेकर यांच्या मदतीने मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांची विधानभवन मुंबई येथे भेट घडली.                            शारीरिक व मानसिक  द्रुष्ट्या अपंगत्व असलेल्या बांधवांनी आपल्या विविविध मागण्यांसाठी चंदगड तहसीलदार कार्यालया समोर सशदशीर मार्गाने मागण्या राज्याचे मुख्यमंत्री ना.फडणवीस यांच्या सोबत प्रत्यक्ष भेट घेऊन सागण्यासाठी भेट घडवून द्यावी असी मागणी लावून धरली होती.दिवस,महीणे पुढे ,पुढे सरकत होते. भेटीची शक्यता धचसर होत आहे की काय असे चर्चेत असता अखेर चंदगचे आमदार श्रीमती संघ्यादेवी कुपेकर यांनी पुढाकार घेऊन प्रहार अपंग संघटनेच्या कार्यकर्त्यांची भेट घडवू आणली  संघटनेचे अध्यक्ष जोतिबा गोरल सचिव लक्ष्मण बेनके सदस्य विठ्ठल वांद्रे ,राजु कापसे.ईत्यादीनी सर्व मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment