चंदगड तालुका भाजपच्या वतीने रविवारी मोटरसायकल रॅलीचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2019

चंदगड तालुका भाजपच्या वतीने रविवारी मोटरसायकल रॅलीचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी
विजय संकल्प अभियानानिमित्त चंदगड तालुका भाजपाच्या वतीने रविवारी (ता. 3) मोटरसायकल रॅलीचे आयोजन केल्याची माहीती भाजपा राज्य कार्यकारीणी सदस्य गोपाळराव पाटील यांनी दिली. 
चंदगड तालुका मधील सर्व भाजपा पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख ,बुथ प्रमुख व सर्व भाजपा कार्यकर्ते यांच्या कडून सकाळी ठीक नऊ वाजता विजय संकल्पनातर्गत मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रँलीची  हलकर्णी येथून राहिला सुरुवात करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी रॅलीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन समीर पिळणकर यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment