बाळासाहेब चौकूळकर जयसिंग पालकर कपिल मुंढे |
चंदगड एस. टी. आगारातील महाराष्ट्र एस. टी. कामगार वर्कर्स कॉग्रेस (इंटक) युनियनच्या अध्यक्षपदी बाळासाहेब रामू चौकूळकर तर उपाध्यक्षपदी जयसिंग पालकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी ए. डी. लोंढे होते. यावेळी सचिवपदी कपिल मुंढे यांचीही निवड करण्यात आली. यावेळी एस. एस. हडलगेकर, डी. आर. कोरवी, ए. पी. मोराळे, गोविंद मासरणकर, एस. व्ही. सोनावणे, व्ही. एस. माने, एस. व्ही. कोकीतकर, के. के. नाईक, एस. ए. यादव, एस. डी. मेटकरी आदी कर्मचारी उपस्थित होते.
फोटो -20-3-19-1- बाळासाहेब चौकूळकर, जयसिंग पालकर
No comments:
Post a Comment