![]() |
ह. भ. प. कै. मारुतीराव लक्ष्मण खांडेकर |
शिनोळी (ता. चंदगड) येथील ह. भ. प. (वैकुन्थवसी) मारुती ल खांडेकर यांच्या सहाव्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित निरुपणचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी किर्तनातुन सांगताना शलिग्राम महाराज म्हणले. आधुनिकतेच्या काळात काही निवडक वारकरी सांप्रदायिक मध्ये काम करणार्या व्यक्तीमतवामध्ये वैकुंठवाशी मारुतीराव खांडेकर यांचा समावेश कारण सामाजिक , धार्मिक , आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत करत स्वाताच्या कुटुंबाला सुध्दा एका चांगल्या उंचीवर ठेवण्याचे काम या महाराजाने केल्यामुळे त्यांचे सुपुत्र आजित व प्रभाकर खांडेकर यांनी अनेक शिखरांवरती काम करताना दिसताहेत ज्यांच्या पाठीमागे आई वडिलांचा आशिर्वाद असल्यने आपल्या जीवनामध्ये कुठेच कमी पडणार नाहीत याची हि उत्तम उदाहरणे आहेत. मातृ पितृ भव: ची सेवा करणारे खांडेकर कुटूंब अनेक कुटूंबापैकी एक आहे. असे त्यांनी किर्तनातुन व्यक्त केले .यावेळी सखाराम पवार गुरुजी , पिराजी महाराज (सदावरवाडी )यांची पकवाजाची साथ लाभली हरीपाठ व किर्तनासाठी अंबेवाडी , जंगमहट्टी , सोनोली, शिनोळी खुर्द , शिनोळी बुद्रुक , बेळेभाट , करंजगाव , हलकणी्, सदावरवाडी , कडोली , सरोळी , देवरवाडी , सुंडी , चंदगड , सुरुते , ढेकोळी , तुरकेवाडी, अनेक गावातुन हजारोंच्या संख्येने उपस्थित राहुन किर्तन व निरुपन सेवेचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे नियाजन ह.भ.प विठ्ठल महाराज फड , परशुराम कनगुटकर महाराज , यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकरदादा मा खांडेकर, आजितदादा मा खांडेकर , ह.भ.प केतन आजित खांडेकर , सरपंच नम्रता पाटिल , उपसरपंच गुंडुराव करटे , भरमा वैजु पाटिल , प्रशांत ग पाटिल , दुर्गाना कोकितकर , लक्षमण किटवाडकर ,नारायण कोकितकर , एम एन पाटिल , राजु किटवाडकर ,नारायण तातोबा पाटिल , बाळासाहेब पाटिल व समस्त गावकर्यांच्या वतीने नियोजन करण्यात आले व शेवटी महाप्रसादानी सांगता करण्यात आली .
No comments:
Post a Comment