सहाय्यक निबंधक एस. बी. येजरे यांच्याकडून गुरूकुल गृहतारण संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र स्विकारताना परशराम ओऊळकर व सदस्य. |
गुरकुल गृहतारण सहकारी संस्था मर्यादित चंदगड या संस्थेला सहाय्यक निबंधक एस. बी. येजरे यांनी नोंदणी प्रमाणपत्र दिले. चंदगड तालक्यात प्रथमच शिक्षक संघटनेकडून गृहतारण सहकारी संस्था स्थापन करण्यात आली आहे. चंदगड येथे या संस्थेचे नोंदणी पत्र स्विकारण्यात आले. यावेळी मुख्य प्रवर्तक परशराम ओऊळकर, दशरथ पाटील, तुकाराम पवार, राजीव भोगण, एकनाथ पाटील, संजय पाटील, राघवेंद्र बालेश घोळ, अर्जुन नाईक, पुंडलिक सुतार, सुभाष पाटील, राजू चिंचणगी, गीता मुरकुटे, अरूंधती पाटील आदि सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment