चंदगड विधानसभेसाठी भाजपमधून इच्छुकांनी अर्ज करावेत-तालुकाध्यक्ष श्री. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

23 August 2019

चंदगड विधानसभेसाठी भाजपमधून इच्छुकांनी अर्ज करावेत-तालुकाध्यक्ष श्री. पाटील


नामदेव पाटील
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड विधानसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टीतुन विधानसभेसाठी निवडणुक लढऊ इच्छिणाऱ्यानी आपले अर्ज २४ ऑगस्ट २०१९ रोजी पर्यंत चंदगड येथील पार्टी कार्यालयात दाखल करावेत असे आवाहण भाजपा तालुका अध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांची मुलाखत २५ ऑगस्ट २०१९ रोजी हॉटेल पॅव्हेलीयन कोल्हापुर येथे दुपारी १२ वाजता मुलाखती घेण्यात येणार आहे. मुलाखती वेळी कोणीही शक्ती प्रदर्शन करू नये . असे आवाहण नामदेवराव पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment