![]() |
कोवाड (ता. चंदगड) येथील कला,वाणिज्य अणि विज्ञान महाविद्यालयाचे प्रवेशद्वार. |
सर्वोदय शिक्षण संस्था संचालित कला,वाणिज्य अणि विज्ञान महाविद्यालयाचा 24 वा वर्धापन दिन रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ ए. एस. जांभले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे.प्रमुख पाहुने म्हणुन मा. श्री भरमुआणा पाटील, माजी रो ह योजना राज्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत तर मा प्रा. पी सी पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापुर जिल्हाला यावर्षी अतिवृष्टिमुळे अणि पुरामुळे झालेल्या हानिमुळे सामाजिक बांधीलकी जपत महाविद्यालयाने यावर्षी खुप साध्या पध्दतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे आवाहन प्र प्राचार्य डॉ एस एम पाटील ,संस्थेचे सचिव मा एम व्ही पाटील अणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ व्ही के दळवी यानी केले आहे.पुरपरिस्थिचे गांभीर्य लक्षात घेऊन बाकीच्या सर्व गोष्टिना फाटा देत या वार्षिचा वर्धापन दिनाचे अत्यंत साध्या पद्धतीने आयोजन केले आहे.यावेळी भित्तीपत्रकाचा प्रकाशन. रांगोळी स्पर्धा., निबंध स्पर्धा.. ग्रंथप्रदर्शन..... तसेच पुरग्रस्त भागातील विद्यार्त्याना वह्या वाटप,फिट इंडिया अंतर्गत प्राध्यापकासाठी 4 किलोमीटर चालने अणि विद्यार्थ्यासाठी 4 किलोमीटर धावने यासारखे कार्यक्रम आयोजित केले आहेत.तरि सदर कार्यक्रमाला हजर राहण्याचे आवाहन हे महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment