तावरेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अक्षता कागणकर, उपसरपंचपदी सटुप्पा पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

16 September 2019

तावरेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अक्षता कागणकर, उपसरपंचपदी सटुप्पा पाटील

अक्षता कागणकर                                 सटुप्पा पाटील

हलकर्णी / प्रतिनिधी
तावरेवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अक्षता वसंत कागणकर यांची उपसरपंचपदी सटुप्पा गोपाळ पाटील यांची निवड करण्यात आली. हि निवड प्रक्रिया अध्याशी अधिकारी राजू पोतदार, अतुल कांबळे, तलाठी आनंद म्हसवेकर व पुंडलिक कांबळे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी सुमन बळजकर, भागोजी कागणकर, प्रकाश पाटील, नंदु बळजकर, आरती कागणकर, तानाजी कागणकर, काशिनाथ कागणकर, सुरेश पाटील, जोतिबा कागणकर, प्रमोद पाटील, पांडुरंग कागणकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment