वीर उमाजी नाईक तरुण मंडळ हेब्बाळ जलद्याळ (ता. गडहिंग्लज) यांच्याकडून चन्नेटी शाळेतील मुलांना मोफत लेखन साहित्य वाटप करताना कार्यकर्ते. |
वीर उमाजी नाईक तरुण मंडळ हेब्बाळ जलद्याळ (ता. गडहिंग्लज) यांच्याकडून चन्नेटी शाळेतील मुलांना मोफत लेखन साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कल्लाप्पा दावलटी, माजी अध्यक्ष राजू खातेदार, सामाजिक कार्यकर्ते धोंडीबा पाटील व विद्यार्थ्यी शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment