![]() |
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश मिळविलेले चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थ्यी शिक्षकांच्यासमेवत. |
राजगोळी (ता. चंदगड) येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलने घवघवीत यश मिळविले आहे.
१९ वर्षाखालील मुलांमध्ये निरंजन शेटके ४०० मी. धावणे प्रथम, ८०० मी. धावणे प्रथम, पंकज नाईक तिहेरी उडी प्रथम, रेखा पाटील थाळीफेक प्रथम, पौर्णिमा भरमगावडा गोळाफेक प्रथम, विनोदीनी कांबळे ४०० मी. धावणे प्रथम, ८०० मी. धावणे द्वितीय, पृथ्वीराज कुंभार थाळीफेक प्रथम, एकनाथ हासूरे २०० मी. धावणे द्वितीय, विठ्ठल गावडे १५०० मी. धावणे प्रथम, ५००० मी. धावणे तृतीय क्रॉसकंन्टी विठ्ठल गावडे प्रथम, विजय सिंह देसाई पाचवा १७ वर्षाखालील मुलांमध्ये लाड लक्ष्मीकार लक्ष्मण ४00 मी. धावणे प्रथम, ८०० मी. धावणे प्रथम, तुषार गायकवाड ४०० मी. धावणे द्वितीय पूजा खोत ३००० मी. धावणे , १५०० मी. धावणे द्वितीय
सायली किरमटे १०० मी. अडथळा प्रथम, अंकिता गावडे १०० मी. अडथळा तृतीय १४ वर्षाखालील मुलींमध्ये देवयानी परीट २०० मी. धावणे प्रथम, प्राची गोंधळी अडथळा प्रथम, तनया भिसे ६०० मी. धावणे प्रथम, अडथळा तृतीय कु. देवयानी परीट प्राची गोंधळी, तनयाभिसे, शर्वरी कुंभार यांनी ४x१०० रिले प्रथम क्रमांक मिळविला.या विद्यार्थ्यांना क्रिडाशिक्षक प्रा.एन.डी. हदगल, व्ही.टी. पाटील, टी.व्ही. खंदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याद्यापक व्ही.जी. तुपारे, उपमुख्या द्यापक ए.जी. बोकडे, पर्यवेक्षक एस.आर. देवण यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment