![]() |
जोतिबा गुरव |
कोवाड / प्रतिनिधी
फलटन येथे आयोजित केलेल्या मध्यवर्ती युवा महोत्सवात. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने नेत्रदिपक यश प्राप्त केले...नकला , या प्रकारात मध्यवर्ती युवा महोत्सव फलटन येथे जोतीबा कृष्णा गुरव बी ए भाग ३ यांने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.जयसिंगपुर येथे झालेल्या जिल्हातर्गत स्पर्धा गाजवत एकूण 40 स्पर्धाकामधुन त्याने द्वितीय क्रमांक मिळवत मध्यवर्ती युवा महोस्तवासाठी पात्र ठरला होता.फलटण येथे सुद्या त्याने आपल्या कलेचे अतिशय चांगल्या पद्धतीने सादरीकरण करून एकूण 9 स्पर्धाकात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.त्याबरो बरच पुढील स्पर्धेसाठी सुध्या पात्र ठरला आहे त्याला प्र. प्राचार्य.डॉ.एस.एम. पाटील... संस्था पदाधिकारी, व सांस्कृतिक विभागाचे डॉ.व्ही.के. दळवी डॉ.आर.डी. कांबळे.डॉ. व्ही.आर. पाटील. प्रा. मोहन घोळसे व प्राधापक यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशा बद्दल संस्थाध्यक्ष डॉ.ए.एस जांभळे, मा.एम.व्ही. पाटील.सर्व संस्था पदाधिकारी व प्राधापक प्रशासकिय सेवक कर्मचारी यांनी त्याचे विशेष अभिनंदन व कौतुक केले.कलीवड़े सारख्या ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांचे हे यश खरोखरच वाखानन्याजोगे आहे.लहानपणा पासूनच अंगी असलेल्या या त्यांच्या कलेला अथक परिश्रम ,जिद्द,अणि मेहनत आज कामी आली असल्याचे मनोगत त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर मिळाले,खरोखरच त्यांचे हे यश म्हणजे सर्वासाठी प्रेरणा देणारे ठरणार आहे. त्याच्या या कार्याबदल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे..
No comments:
Post a Comment