![]() |
तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथे दुर्गामाता मूर्तीची पारंपारिक टाळ=मृदंगाच्या तालावर मिरवणूक काढताना बालकवर्ग |
शारदिय नवरात्रोत्सवानिमित्य तेऊरवाडी (ता . चंदगड) येथे पारंपारिक भजनाच्या तालावर भव्य मिरवणूक काढत दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली . येथील कलाप्रेमी सांस्कृतिक मंडळाकड्न दरवर्षी दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठा पणा करण्यात येते . आज या मूर्तीची गावातील भजनी मंड़ळाकडून पारंपारीक पध्दतीने मिरवणूक काढण्यात आली . यामध्ये शालेय मुलानी व मुलीनी टाळाचा ठेका धरत सुंदर असे नृत्य केले . या मिरवणूकीमध्ये कलाप्रेमी कला , क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते व माहिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता .
No comments:
Post a Comment