271 चंदगड विधानसभा मतदारसंघातील केंद्रनिहाय उमेदवारांना पडलेली मते - चंदगड लाईव्ह न्युज

24 October 2019

271 चंदगड विधानसभा मतदारसंघातील केंद्रनिहाय उमेदवारांना पडलेली मते


चंदगड / प्रतिनिधी
271 चंदगड विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत राजेश पाटील यांनी बाजी मारत राष्ट्रवादीचा गड राखला. त्यांच्याशी लढताना चंदगड मतदारसंघातील प्रत्येक केंद्रनिहाय कोणाला किती मते पडली. यावरुन त्या-त्या गावातील प्रत्येक उमेदवाराची ताकद लक्षात येते.






No comments:

Post a Comment