भारत केसरी दादु चौगुले यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2019

भारत केसरी दादु चौगुले यांचे निधन

पैलवान दादु चौगुले
कोल्हापूर / प्रतिनिधी
महान भारत केसरी व रुस्तुम ए हिंद केसरी पैलवान दादू चौगुले यांचे आज दुपारी कोल्हापूर येथे एका खाजगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. तीन दिवसापूर्वी त्यांना धाप लागल्याने हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले होते. उपचार सुरू असताना ते कोमामध्ये गेले. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. न्यूझीलंड ऑकलंड  येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक पटकावले होते.

No comments:

Post a Comment