ढोलगरवाडी येथे शुक्रवारी कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2019

ढोलगरवाडी येथे शुक्रवारी कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी
ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सातेरीदेवी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने शुक्रवार दि. 1/11/2019 रोजी सांयकाळी 4.00 वाजता खुल्या व 60 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.. संघातील खेळाडू हे एकाच गावातील असावेत. त्यासाठी प्रत्येक खेळाडूने सोबतआधार कार्ड / ओळखपत्र आणावे.स्पर्धेला खुल्या गटासाठी.11.001, 7.001,5001तर 60 किलो वजनी गटासाठी 7.001,5.001,3.001अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. अधिक माहीतीसाठी गजानन तुपारे 9623447113
यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने केले आहे. 

No comments:

Post a Comment