![]() |
चंदगड तालुक्यात पदयात्रेतून जनसुराज्यचे उमेदवार अशोकआण्णा चराटी यांना जनतेतून प्रतिसाद मिळत आहे. |
प्रचाराच्या माध्यमातून मी चंदगड मतदारसंघात घराघरात पोहोचले आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. तरुणांसह महिलांच्या हाताला काम देण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील. मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी माझे हात बळकट करा असे आवाहन जनसुराज्यचे उमेदवार अशोकअण्णा चराटी यांनी केले. चंदगड तालुक्यात प्रचारफेरी त्यांनी हे आवाहन केले.
गडहिंग्लज, चंदगड व आजराचा आमदार मीच आहे. जनतेचे पाठबळ व तरूणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद यामुळे गावागावांत अशोकअण्णा चराटी यांचे " नारळाची झाडे " हे चिन्ह घराघरांत पोहचले आहे. जनतेच्या पाठबळावरच निवडणूक लढवित असलेने जनतेनेच मला गडहिंग्लज, चंदगड व आजराचा आमदार जाहिर केले आहे. जनतेने पैशाच्या आमिषाला बळी न पडता स्वयंस्फुर्तीन मतदान करावे. जनतेच्या सेवेसाठी व या मतदार संघाच्या विकासासाठी २४ तास उपलब्ध आहे व काम करीत राहणार आहे, असेही अशोअण्णा चराटी यांनी सांगितले. जनसुराज्यचे उमेदवार अशोकअण्णा चराटी यांनी शक्तीप्रदर्शन करून चंदगड, दाटे, हलकर्णी परिसरात प्रचाराची पदयात्रा काढली. विकासाचा ध्यास घेवून निवडणूकीत उतरलो आहे. गारमेंटच्या माध्यमातून महिलांना रोजगार तर गावागावांत स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी पाणी योजना राबविणार असल्याचे अशोकअण्णा चराटी यांनी सांगितले. अशोकअण्णा समर्थकांची गावागावांतील पदयात्रेमुळे विराधकांना धडकी भरली आहे .

चंदगड तालुक्यातील गवसे येथून पाडूरंग इलगे, सदाशिव नेवगे, हुसेन सय्यद, रमेश देसाई , हमिद पिरखान , कानूर बुद्रुक मधून रमाकात भिसे , संजय गणाचारी , दत्तात्रय खोत , संदिप खोत , गोविंद गुडूळकर , इब्राहिमपूर मधून गणपती गावडे , दाजीबा खाडे , ज्ञानदेव हरेर , नारायण देसाई , आनंदा हरणे , नागणवाडीतून राजेंद्र रेडेकर , विजय दळवी , भिकू गावडे , नारायण गावडे , रामचंद्र गावडे , बुझवडे येथून नारायण धामणेकर , रामचंद्र पाटील , अशोक खराडे , महादेव सावंत , मारूती गिलबिले , उत्तम पाटील , शंकर सांगीलकर , मारूती गावडे , अर्जून सांगीलकर , धनाजी धामणेकर , दळवी कुरणी येथून संतोष लाड , रामू गावडे , जखोबा गावडे , भागोजी गावडे , सुरेश सावंत , दशरथ सावंत , दत्तू लाड , प्रशांत पाटील , कानूर खुर्द मधून सागर सुभेदार , देवश्री नार्वेकर , पांडूरंग अनुगड , चंद्रशेखर नार्वेकर , गोपाळ सुभेदार , कोरज मधून दत्तात्रय पाटील , रामचंद्र चांदेकर , विठ्ठल नेवगे , मारूती कुंदेकर , विठ्ठल गावडे दाटे येथून हुसेन मुल्ला , पांडूरंग रेडेकर , अर्जून नाईक , परशराम मोरे , बाबू साबळे हल्लारवाडी येथून तानाजी हळवे , अमोल गावडे , योगेश हळवे , ज्ञानोबा हळवे , अरूण गावडे पदयात्रेत सहभागी झाले होते . चंदगड , हलकर्णी , दाटे या गावातून तरूणांसह महिलांनी प्रचारयात्रेचे स्वागत करून सहभागी झाल्या होत्या. यावेळी अशोअण्णा चराटी यांना निवडून देणार असल्याचे आश्वासन युवकांसह महिलांनी दिले.
No comments:
Post a Comment