अथर्व लिज्ड दौलत साखर कारखान्याच्या 37 वा गळीत हंगामाला सोमवारी प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2019

अथर्व लिज्ड दौलत साखर कारखान्याच्या 37 वा गळीत हंगामाला सोमवारी प्रारंभ


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. लिज्ड हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखान्याचा सन २०१९-२० या वर्षाचा ३७ वा गळीत हगांम शुभारंभ सोमवार १८ नोव्हेंबर 2019 रोजी कारखाना कार्यस्थळावर सपंन्न होत आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद कर्मचारी, कंत्राटदार  व ऊस तोडणी वाहतुकदार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन मानसिंग खोराटे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment