![]() |
वल्लभ पाटील |
कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा बी. एस्सीच्या पहिल्या वर्गातील विद्यार्थी वल्लभ रामचंद्र पाटील यांने पंजाबी युनिव्हर्सिटीत चंदीगड येथे पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ रग्बी स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या शिवाजी विद्यापीठ संघाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या संघातून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सर्वोदय शिक्षण संस्थेच्या वतीने त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. या स्पर्धेत वल्लभ पाटीलला क्रीडा शिक्षक प्रा. आर. टी. पाटील, संस्था अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, सचिव एम. व्ही. पाटील, प्राचार्य एस. एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment