चंदगड / प्रतिनिधी
अल्पावधीत विश्वास पात्र ठरलेल्या सांगाती पत संस्थेच्या चंदगड शाखेचा दुसरा वर्धापन उद्या शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी दुपारी १वाजता. शाखेच्या कार्यालयात(के.डी.सी.बँक समोर) मान्यवरांच्या उपस्थितत साजरा करण्यात येणार आहे. तरी सभासद, कर्जदार, हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे निमंत्रण पत संस्थेच्या कार्यकारी संचालक मंडळाच्या वतीने व्यवस्थापकांनी दिले आहे.
No comments:
Post a Comment