![]() |
निलम कोदाळकर |
अखिल भारतीय प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेच्या चंदगड तालुका महिला अध्यक्षपदी सौ. निलम प्रसाद कोदाळकर यांची निवड करण्यात आली. प्रांत ग्राहकचे राष्ट्रीय कोअर कमिटी अध्यक्ष सुभाष भोसले यांनी सौ. कोदाळकर यांना निवडीचे पत्र दिले आहे. अनेक क्षेत्रात फसवणुक झालेल्या महिला व समाजातील गरीब नागरिकांना संघटनेच्या माध्यमातून सहकार्य करणार असल्याचे सौ. कोदाळकर यांनी निवडीनंतर सांगितले.
No comments:
Post a Comment