![]() |
संतोष सुतार |
हलकर्णी (ता. चंदगड) येथील संतोष मारुती सुतार यांना राजश्री छत्रपति शाहू राष्ट्रीय विचार साहित्य संमेलन कडून दिला जाणारा महाराष्ट्र लोकरत्न सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रीमंत नारायण घोरपड़े नाट्यगृह,इचलकरंजी येथे 5 जानेवारी 2019 रोजी समाजसेवीका सिंधुताई संकपाळ यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानी भागामध्ये केलेल्या सामाजिक,सांस्कृतिक आणि पत्र कारिता या सर्व क्षेत्रातील कार्यांसाठी त्याना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment