चंदगड / प्रतिनिधी
दौलत साखर कारखाना सेवानिवृत्त पेन्शन धारक सर्व श्रमिक संघटना. ता.चंदगड च्या वतीने ए.पी.एस.९५पेन्शनर यांंची रविवारी दिनांक ५जानेवारी रोजी दुपारी २ वाजता दौलत सह.साखर कारखाना साईटवरील गणपती मंदिर येथे महत्वाच्या विषयावर मिटींग बोलावण्यात आली आहे. तरी सर्व पेन्शन धारकांंनी वेळेत हजर राहावे असे पत्रक सर्व श्रमिक संघ,कोल्हापूर च्या वतीने गोपाळ गावडे, जानबा बोकडे,मधुकर पाटील, वसंत गणाचारी,सिध्दार्थ पाटील, हनमंत खामकर ई.प्रसिद्धीला दिले आहे.
No comments:
Post a Comment