पाटणे फाटा येथे ग्राम कमिटीबाबत सोमवारी कॉँग्रेस पक्षाची बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

09 February 2020

पाटणे फाटा येथे ग्राम कमिटीबाबत सोमवारी कॉँग्रेस पक्षाची बैठक


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांची सोमवार दिनांक १० रोजी दुपारी १ वाजता पाटणे फाटा येथे व्ही. के. चव्हाण हॉल येथे बैठक बोलावण्यात आली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठकीत प्रत्येक तालुक्यातील गावामध्ये पक्षवाढी संदर्भात ग्राम कमिटी स्थापन करणे आणि पक्ष बळकट करण्यासाठी तालुका निहाय बैठकीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन सुरेश चव्हाण –पाटील, संभाजीराव देसाई, रा. नि. गावडे, युवा उपाध्यक्ष पांडुरंग बेनके यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment