चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने गेल्या वर्षभरापूर्वी सुरु केलेल्या चंदगड लाईव्ह न्युज पोर्टल चॅनेल ( सी. एल. न्युज) चा पहिला वर्धापन दिनाचा सोहळा चंदगड न्यायालयाचे न्यायाधीश ए. सी. बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
|
वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार. |
चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने गेल्या वर्षी सुरुवात केलेल्या चंदगड लाईव्ह न्युज पोर्टल चॅनेलचा पहिला वर्धापन दिन व चंदगड तालुक्यातील नागवे येथील कवयित्री मुक्ताबाई पांडुरंग नावळे यांच्या जनजागृती या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम चंदगड पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला.
|
वर्धापनदिन कार्यक्रमावेळी बोलताना माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील |
चंदगड लाईव्हच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मान्यवरांनी वर्षभरात चॅनेलच्या माध्यमातून सर्वदूर तालुका वासीयांच्यासह जिल्हा,
|
कवयित्री मुक्ताबाई नावळे यांच्या जनजागृती या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार, भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, नगराध्यक्षा प्राची काणेकर,
बाबुराव हळदणकर, सचिन बल्लाळ,सुनिल काणेकर, दिलीप चंदगडकर, अखलाख मुजावर व पत्रकार संघाचे पदाधिकारी.
|
राज्य, देश व विदेशातील लोकांच्या पर्यंत उत्तम प्रकारे बातम्या व व्हिडिओ द्वारे रोजच्या घडामोडी पोहचवल्या आहेत. हे कार्य निश्चित कौतुकास्पद आहे. अशा भावना व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
|
वर्धापनदिन कार्यक्रमावेळी बोलताना प्रमुख वक्ते अखलाक मुजावर. |
माजी राज्य मंत्री भरमुआण्णा पाटील, शाहु कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, पंचायत समिती सभापती अॅड. अनंत कांबळे, पंचायत समिती सदस्सय दयानंद काणेकर,
|
काव्यसंग्रह प्रकाशनानंतर आपले अनुभव कथन करताना कवियित्री मुक्ता नावळे. |
चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. प्राची दयानंद काणेकर, नगरसेवक दिलीप चंदगडकर, बाळासाहेब हळदणकर, सचिन नेसरीकर, माजी जि. प. सदस्य बाबुराव हळदणकर, पं. स. माजी सभापती शांताराम पाटील, उद्योजक सुनिल काणेकर,
|
वर्धापनदिन कार्यक्रमावेळी बोलताना चंदगडच्या नूतन नगराध्यक्षा प्राची काणेकर |
राजेश पाटील यांचे प्रतिनिधी गणेश फाटक, माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील ठाण्याहून, शिक्षक बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी पाटील, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सदानंद पाटील, शंकरसेठ ढोणूक्षे (अलिबाग) गणेशशेठ तूप्पट,
|
कार्यक्रमामध्ये चंदगड अर्बन बँकेचे चेअरमन व पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर यांचा सत्कार करताना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार.
|
डाॅ. भरत नाईक, डाॅ बाळासाहेब बेनके, शिक्षक समितीचे गोविंद पाटील, मूबई वरून रविंद्र हरेर, हिडांल्कोचे विश्वासराव शिंदे, राहूल देवण, प्रमुख वक्ते अखलाक मुजावर,
|
कवयित्री मुक्ताबाई नावळे यांच्या जनजागृती या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, बाबुराव हळदणकर, सचिन बल्लाळ,सुनिल काणेकर, संतोष मळविकर, दिलीप चंदगडकर, बाळासाहेब हळदणकर, सचिन नेसरीकर, अखलाख मुजावर व पत्रकार संघाचे पदाधिकारी. |
गटविकास अधिकारी रमेश जोशी, बी. आर. सीचे तहसीलदार कार्यालयाचे संजय राजगोळकर, शंकर मनवाडकर, गोविंद मासरणकर,
|
संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष व उद्योजक सुनिल काणेकर यांचे स्वागत करताना संतोष सुतार. |
सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सोमनाथ गवस, अॅड. पाटील, अॅड. संतोष मळवीकर, सोमनाथ गवस, पी. बी. पाटील, संदिप सामंत, संतोष रेडेकर, नारायण गुरव, संतोष नावळे,
|
चंदगड लाईव्ह न्युज पोर्टल चॅनेलच्या वर्धापनदिनी मनोगत व्यक्त करताना अॅड. संतोष मळविकर. |
मारुती पाटोळे, प्रकाश नावळे, प्रविण नावळे, बापू शिरगांवकर, तानाजी वाघमारे, हभप मेणसे, सरपंच डी. जी. नाईक (आसगाव),
|
माजी जि. प. सदस्य बाबुराव हळदणकर यांचे स्वागत करताना संजय पाटील. |
सरपंच स्वप्नाली गवस (इसापूर), एम. जे. पाटील, प्रा. सुहास कुलकर्णी, अनंत पेडणेकर, लहु आदकारी, सरपंच प्रा. पी. डी. पाटील, मनोज रावराणे, सौ. निलम कोदाळकर, बापू मटकर, रायमन फर्नांडिस,गडहिंग्लज पत्रकार संघाचे अध्यक्ष रवी हिडदूगी,
उपसभापती
मनिषा शिवनगेकर, अनिल
शिवनगेकर, ग्रामपंचायत सदस्य, आर. व्ही. ढेरे, विलास नाईक, ग्रामसेवक तुकाराम देशमुख, सुवर्णा जाधव,
|
जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांचे स्वागत करताना निवृत्ती हारकारे. |
अध्यक्ष
डॉ. ए. एस. जांभळे, प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील (कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कोवाड), प्राचार्य ए. एस. पाटील (श्री राम विद्यालय व श्रीमान व्ही पी
देसाई उच्च माध्य. विद्यालय, कोवाड)
|
माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांचे स्वागत करताना संपादक संपत पाटील. |
जोतिबा भोगण (लक्ष्मी मेडिकल, कोवाड), दयानंद सलाम (रुपसंगम कापड दुकान,कोवाड) सुरेश वांद्रे (भाजपा शहर प्रमुख, कोवाड), सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कोवाड, अर्जुन वांद्रे (ऑडिटर कोवाड), भरत कुंडल (बिझनेस हेड ओलम ॲग्रो),
|
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिपप्रज्वलन करताना जेष्ट नागरीक संघटनेचे सहसचिव ज्येष्ठ नागरिक संघ ( फेस्कॉम ) प्रा वि कोल्हापुर. |
एम. जे. पाटील
( सामाजिक कार्यकर्ते, कालकुंद्री) सुधीर पाटील (शेती अधिकारी, ओलम ॲग्रो), नामदेव पाटील, दीपक वांद्रे (ओलम ॲग्रो, कोवाड) पोलीस स्टेशन, कोवाड दहावी बँच 1993
सर्व
विद्यार्थी, माजी विद्यार्थी मंडळ, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कोवाड,
|
भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचे स्वागत करताना अध्यक्ष नंदकुमार ढेरे. |
विवेक मनगुतकर, राम नारायण पाटील व सर्व स्टाफ क्वॅलिटी
अनिमल फिड्स, राजगोळी
खुर्द), ग्रामपंचायत
राजगोळी खुर्द, तिरमाळ
ग्रामस्थ आदी मान्यवरांनी चंदगड तालुका पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी, संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या.
|
संघाचे उपाध्यक्ष मान्यवरांचे स्वागत करताना. |
तर फोनवरून आणि व्हाट्सएप,फेसबुकवरून अनेकांनी मुबंई, अलिबाग, पूणे, कोल्हापूर, गोवासह देश-विदेशातून शुभेच्छा दिल्या.
|
नूतन नगरसेवकांचा सत्कार करताना पदाधिकारी. |
चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, संपादक संपत पाटील, अनिल धुपदाळे, उदयकुमार देशपांडे, चेतन शेरेगार, संजय के. पाटील, संजय पाटील, राजेंद्र शिवनगेकर, निवृत्ती हारकारे, संतोष सुतार, प्रकाश एेनापुरे, तातोबा पाटील, महेश बसापुरे यांनी मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा स्विकारल्या.
चंदगड तालुका पत्रकार संघामार्फत वर्षभरापूर्वी सुरु केलेल्या चंदगड लाईव्ह न्युज पोर्टल चॅनेलच्या प्रथम वर्धापनदिनाची आणखी काही क्षणचित्रे......................
No comments:
Post a Comment