कार्वे / प्रतिनिधी
मौजे तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील जनता विद्यालयातील एस एस सी परीक्षा मार्च 2020 च्या प्रविष्ठ होणाऱ्या विध्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा देण्यासाठी शनिवार दि 22/2/2020 रोजी संस्थेच्या विद्यालयात निरोप समारंभ संपन्न झाला,प्रथमतः प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन ,फोटो पूजन करणेत आले ,ईशस्थवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली ,उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक श्री पी एन येळ्ळूरकर ,प्रास्थाविक श्री एस ए पाटील यांनी केले ,श्री आर एन पाटील सर ,अध्यक्ष जनता शिक्षण प्रसारक मंडळ तुर्केवाडी हे नियोजितअध्यक्ष म्हणून् उपस्थित होते ,प्रमुख पाहुणे म्हणून मा adv श्री वि एस जाधव , श्री पुंडलिक पाटील (सी ए), श्री होणगेकर विमा सल्लागार बेळगाव,नाट्य कलाकार श्री परसु गावडे ,श्री हणमंत भोगण सर हे होते ,या वेळी संस्था सचिव जी एन पाटील व प्रमुख मान्यवरांनी विध्यार्थ्यांना शुभेच्या दिल्या ,संस्था पदाधिकारी सुरेश सुतार ,राजू बोलके प्रकाश पवार ,देवाप्पा करडे ,गोविंद हलकर्णीकर ,dr चव्हाण ,मोनापा निवगिरे ,अनिल गावडे ,सेवा निवृत्त वाहक नामदेव चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला,सूत्रसंचालन बी एन पाटील यानी तर आभार प्रदर्शन पी एम ओउळकर यांनी मांडले, कार्यक्रमास शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग विदयार्थी बहुसंख्येने हजर होते.


No comments:
Post a Comment