हलकर्णी / प्रतिनिधी
शिवणगे व लकीकट्टे (ता. चंदगड) येथील आराध्य दैवत श्री लक्ष्मी देवीची प्राण प्रतिष्ठापना शुक्रवारी ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा कार्यक्रम दोन दिवस आयोजित केला असुन ७ रोजी सकाळी दिंडी व कलश पुजन तर ८ फेब्रुवारी रोजी प्राणप्रतिष्ठापणा व महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सालाबादप्रमाणे १० फेब्रुवारी रोजी ग्राम दैवत जक्कुबाई देवीची यात्रा होणार आहे. तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन शिवणगे, लक्कीकट्टे ग्रांमस्थ व जिर्णोध्दार कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment