![]() |
नांदवडे (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत माऊली देवीचे मंदिर. |
नांदवडे (ता. चंदगड) येथील श्री माऊली देवीची यात्रा गुरुवारी (ता. 20) रोजी होत आहे. दुपारी पालखी मिरवणुक सोहळा व सायंकाळी यात्रेनिमित्त जागराच्या उद्देशाने नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे.
नांदवडे गावचे ग्रामदैवत श्री माऊली देवीच्या यात्रेनिमित्त रात्री अकरा वाजता कलावैभव नाट्य मंडळाच्या वतीने हणमंतराव लावंड-पाटील लिखित तीन अंकी रहस्यमय, नृत्य व विनोदी अशा `डाळींब टचकन् फुटलं` या नाट्यप्रयोगाचे आयोजन आयोजन केले आहे. नाट्यप्रयोगाचे उद्घाटन के. बी. गावडे यांच्या हस्ते होणार असून सुभाष आपटेकर अध्यक्षस्थानी असतील. यात्रेला परिसरातील भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment